जागतिक तापमान वाढ विषयी शितलादेवी मुंबई येथे सभा

दिनांक १९ जानेवारी २०१८ रोजी माहीम येथील शितलादेवी मंदिर परिसरात जागतिक तापमान वाढ हा विषय
ऍड. गिरीश राऊत यांनी समजावून दिला. त्यावेळी जर मानवजात वाचवायची असेल तर तातडीने कार्बेन उत्सर्जन थांबवले पाहिजे व त्यासाठी औद्योगिकरण तातडीने थांबवले पाहिजे हे समजवून दिले. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष, तसेच पधादिकारी, भक्तगण व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी तेथील पुजारी दिनेश सापरे यांनी आवर्जून सांगितले कि कृपया करून लवकरात लवकर नवीन महामार्ग बनविण्याचे काम थांबवण्यास सहकार्य करा.

 

Leave a Reply