Warning: count(): Parameter must be an array or an object that implements Countable in /home/webdestination/public_html/indianenvironmentmovement.com/wp-content/themes/virtue/lib/cmb/init.php on line 714

Rajapur Refinery Archives - Indian Environment Movement

स्वित्झर्लंडमधे ‘दावोस’ येथे जागतिक आर्थिक मंचावर पंतप्रधानांनी, ‘पृथ्वीची तापमानवाढ’ हे भीषण संकट असल्याचे व त्यावर सर्व देशांनी मिळून मात करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

स्वित्झर्लंडमधे ‘दावोस’ येथे जागतिक आर्थिक मंचावर पंतप्रधानांनी, ‘पृथ्वीची तापमानवाढ’ हे भीषण संकट असल्याचे व त्यावर सर्व देशांनी मिळून मात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र त्याआधी, राजस्थानात बाड़मेर येथे होणाऱ्या, तापमानवाढीत भर घालणाऱ्या तेल शुध्दीकरण कारखान्याचे ( रिफायनरी ) भूमीपूजन करून … Continued

विनाशाकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी विचारी माणसांना आवाहन करणारी जाहीर सभा आयोजित केली होती.

दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५•४५ वाजता धुरू सभागृह, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर पश्चिम येथे राजापूरची रिफायनरी व मेट्रो -३ या विध्वंसक व धोकादायक प्रकल्पांच्या विरोधात जागृती करण्यासाठी भारतीय पर्यावरण चळवळ, कोंकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटना, मुंबई रक्षण समिती, दादर … Continued

कमला मिल आग दुर्घटनेत १४ जणांचा बळी जाण्याची अत्यंत दु:खद घटना घडली

*महत्वाची जाहीर सभा* मुंबईत अलिकडे कमला मिल कंपाउंडमधील गच्चीवरील पब आणि साकिनाक्याचे हाॅटेल भस्मसात होणे, एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीत भर दिवसा डोळ्यादेखत २३ माणसे बळी पडणे अशा सुन्न करणाऱ्या दुर्घटना लागोपाठ घडत आहेत. रोज सुमारे २५ ते ३० माणसे रस्ते व … Continued

अँड गिरीश राउत मुंबईचे महापौर महाडेश्वर यांना जागतीक तापमान वाढ या विषयाची सखोल माहीती करुन देताना

अँड गिरीश राउत मुंबईचे महापौर महाडेश्वर यांना जागतीक तापमान वाढ या विषयाची सखोल माहीती करुन देताना. महापौर यांनी ह्या विषयावर दुजोरा देत लवकरात लवकर सविस्तर चर्चा करण्यात येईल असे सांगितले.  

राजापूर रिफायनरी विरोधात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपोषण करण्यात आले

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी व घोषित औद्योगिक क्षेत्र या विरोधात नागपूर येथे कोंकण रिफायनरी विरोधी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले होते. संपूर्ण विरोध असताना हा प्रकल्प रद्द का होत नाही याचे उत्तर सुभाष देसाई यांच्याकडे नव्हते. उपोषण आंदोलनाला राष्ट्रवादीचे भास्कर … Continued

मुंबईतील आझाद मैदानावर राजापूर रिफायनरी प्रकल्प विरोधात (स्थानिक गावे व पर्यावरण वाचवण्यासाठी ) धरणे आंदोलन करण्यात आले होते

दिनांक ८ डिसेंबर २०१७ रोजी कोंकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर राजापूर रिफायनरी प्रकल्प विरोधात (स्थानिक गावे व पर्यावरण वाचवण्यासाठी ) धरणे आंदोलन करण्यात आले होते. ह्या धरणे आंदोलनाला प्रकल्पग्रस्त गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ व मुंबईकर … Continued